RBI Information
RBI Information : बँकेत 30,000 रूपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर
खाते बंद होणार , हा मेसेज तुमच्यापर्यंत पण पोहोचला असेल .
त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण या मेसेजची शहानिशा करत आहे. याबाबत आरबीआय काय दिली माहिती.
बँकेत तीस हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम असेल तर खाते बंद होणार हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल,
याविषयीच्या वृत्तांत दावा केल्यानुसार आरबीआयच्या गव्हर्नर ने बँक खात्यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केली,
असून घराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल.
त्यामुळे ग्राहकात एकच खळबळ उडाली आहे.RBI ने याविषयीच्या व्हायरल बातमीची शहानिशा केली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर यांनी पी आय बी च्या माध्यमातून ट्विटर हँडल वरून यासंबंधीचे स्पष्टीकरण दिले आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत यांच्या एका कथेत व्हिडिओ आधारे ही बातमी देण्यात आली होती ,
पण ही बातमी आणि व्हिडिओ पूर्णतः चुकीचा असल्याचा दावा पत्र सूचना कार्यालयाने केला आहे .
या वृत्तांत आणि व्हिडिओ कुठलेही तथ्य नसल्यास समोर आले आहे. त्यानुसार भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नर ने बँक खात्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली
असून खातेदाराच्या खात्यात तीस हजार रुपये अधिक रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल असे वृत्त पूर्णतः खोटे आहे. त्यात काहीच तथ्य नाही.
पी आय बी ने हे फॅक्ट चेक केले असून त्यात हा दावा खोडून काढण्यात आला आहे.RBI Information.
Comments
Post a Comment