Posts

Showing posts with the label aabhacard

Aabha Card आभा कार्ड

Image
  Aabha Card: आभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनचा एक भाग असुन या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आभाकार्ड म्हणजे (आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट) आरोग्याचा आयडी नंबर आहे. जो कि आपला संपुर्ण आरोग्याचा डाटा ऑनलाईन सेव्ह करण्यासाठी वापरला जाणार आहे.  आसे हे आभाकार्ड आयडी कोणताही व्यक्ती आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तयार करु शकतो. असे तयार केलेले आभाकार्ड जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावुन आरोग्याच्या पोर्टलसोबत जोडुन घ्यायला पाहीजे. आभाकार्ड आपण शासनाच्या NDHM.Gov.in या वेबसाईट वरुन Create ABHA Number दिसतो त्यानंतर दोन पर्याय येतात 1) Using Aadhar 2 ) Using Driving Licence येतात. यापैकि आपण Using Aadhar हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे जसा आपल्या कार्डवर दिलेला आहे व नंतर Next करायचे आहे.  नंतर आपल्या आधारला लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी जाईल आणि जो ओटीपी गेला आहे तो ओटीपी त्याठिकाणी रकान्यात भरायचा आहे नंतर Next बटन दाबल्यानंतर आपल्या आधारवरील जी माहिती असेल ती दिसेल ती बरोबर आहे क...