Posts

Showing posts with the label currentaffairs

Current Affairs चालू घडामोडी

Image
      Current Affairs चालू घडामोडी:   नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडामोडी या विषयावर अभ्यास करणार आहोत. 👉 भारतीय सैन्यात तोफखाना रेजिमेंट मध्ये पहिल्यांदाच किती महिला  अधिकाऱ्यांचा  समावेश करण्यात आला? Ans: पाच :- तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश : या महिला अधिकाऱ्यांमध्ये :- ले. साक्षी दुबे, ले. महक सैनि, ले. अदिती यादव, ले. पायस मुदगील, ले. आकांक्षा यांचा समावेश आहे. - या महिला अधिकाऱ्यांनी चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे   👉 कोणाला अमेरिकेतील उच्च शिक्षणातील योगदानाबद्दल यंदाचा प्रतिष्ठेचा  एमिग्रेंट अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला ?  Ans : नीलि बेंडापुडी. पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या भारतीय अमेरिकन अध्यक्ष निली बेंडापुडी यांना त्यांच्या उच्च शिक्षणातील योजना बद्दल यंदाचा एमिग्रेंट अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला. 👉गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण ?  Ans : अभिलाष टॉमी. गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारा अभिलाष टॉमी हा पहिला भारतीय आण...