Posts

Showing posts with the label vanrakshakbharti2023

Vanrakshak Bharti :- 2023

Image
    Vanrakshak Bharti:- 2023  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी सरकारी नोकरी घेऊन आलो आहोत, महाराष्ट्र राज्यामध्ये वनविभाग अंतर्गत नोकर भरती जाहीर झाली आहे.  वनविभागातील वनरक्षक गट (क) सरळसेवेमार्फत भरायचे आहेत. खाली दिलेल्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. खाली दिलेल्या संकेतस्थळावर या पदाकरता ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, व उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहून अध्यायवत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. एकूण पदे :-2138  :-शैक्षणिक पात्रता:- उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12वी)  ही विज्ञान किंवा गणित/भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. :-अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. :-माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने म...