Petrol Diesel: पेट्रोल डिझेल दर

 


Petrol Diesel Dar : पेट्रोल डिझेल दर:  पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आजही दिल्ली, मुंबईसह देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल  ९६.७२ रुपये आणि डिझेल  ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


विशेष बाब म्हणजे, गुरूवारी (८ जून) महाराष्ट्रात  पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी कपात करण्यात आली होती. डिझेलही ३५ पैशांनी स्वस्त झाले होते. पंजाबमध्येही पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २७ पैशांनी स्वस्त झाले होते.

:- चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर :- 


– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर


– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर petrol diesel 


– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर


– कोलकाता मध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल  ९२.७६ रुपये प्रति लीटर.petrol diesel .


Comments

Popular posts from this blog

Talathi Bharti तलाठी भरती

Peek Karj Information पीक कर्ज माहिती

Rashtriy Aarogya Abhiyan राष्ट्रीय आरोग्य अभियान