Kapus Biyane कापूस बियाणे
Kapus Biyane कापूस बियाणे :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, जून महिना म्हणजे अगदी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यामध्ये शेतकऱ्यांपुढे पेरणी विषयी अनेक प्रश्न असतात. कापूस लागवड, सोयाबीन लागवड, आणि अशा अनेक वानांची लागवड शेतकऱ्यांना करायचे असते.
मग बियाणे कोणती वापरावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो.
आपण कापूस लावणार असाल तर ही बियाणे लावा, खाली दिलेले बियाणे लावण्याचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
टॉप 10 बियाणे:-
(1) अजित 155 BG2
(2) मल्लिका 207 BG2
3) अंकुर 3028 BG 2
4) कावेरी बुलेट KCH 707
5) कावेरी ATM BG2
6) महिको चैतन्य 7377
7) पारस ब्रह्मा BG 2
8) बायर सरपास FC
9) ग्रीन गोल्ड विठ्ठल
10) अजित 199 BG 2
शेतकरी मित्रांनो आपणाला माहीतच आहे की, बियाणांची निवड चुकली तर त्याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे
आपण खरेदी करायला दुकानदाराकडे गेल्यानंतर त्या दुकानदाराला दोन गोष्टी विचारणे महत्त्वाचे आहे त्या म्हणजे आपण घेत असलेल्या बियाणांची मागणी आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात झाले आहे का
आणि आपण घेत असलेले बियाणे कोणत्या किडीसाठी किंवा कोणत्या रोगासाठी सहनशील आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.kapus Biyane.
Comments
Post a Comment