Jilha Parishad Bharti ; जिल्हा परिषद भरती 2023 :- जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू झाली आहे
Jilha Parishad Bharti जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी पदे भरण्यासाठी नवीन भरती चालू झाली आहे
भरतीची जाहिरात जिल्हा परिषद अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण.
सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे बारावी पास व त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्या उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थित वाचावी .
जाहिरातीमधील रिक्त पदे व इतर महत्त्वाची माहिती.
भरती विभाग: जिल्हा परिषद.
भरती प्रकार: सरकारी.
भरती श्रेणी: राज्य सरकार.
- शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
मासिक वेतन: सरकारी नियमानुसार.
- अर्जदार हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असा.
वयोमर्यादा:-18 वर्ष पूर्ण.
अर्ज सुरू करण्याचा दिनांक :-1 जून 2023
अंतिम दिनांक : 16 जून
भरण्यात येणारी पदे:-06
अहर्ता :- मराठी टायपिंग 30 श.प्र. मी.
इंग्रजी टायपिंग :- 40 श. प्र.मी.
MS -CIT बंधनकारक आहे.
परीक्षा शुल्क:500 रु.
नोकरी ठिकाण:-गोंदिया .
पदाचे नाव :- डाटाएन्ट्री ऑपरेटर.
निवड प्रक्रिया:- संबंधित पदासाठी उमेदवारास दहावी व बारावी मध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढण्यात येईल. व पदवीधर उमेदवारास दहा गुण बोनस देण्यात येतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सदस्य सचिव तथा( प्राथमिक) शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कार्यालयातील प्रधानमंत्री पोषण आहार कक्ष; भरती संबंधित नवीन सूचना परीक्षेचा दिनांक वेळ स्थळ खाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
(संकेतस्थळ :-https://zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. (परिषद भरती - 2023) Jilha Parishad Bharti
Comments
Post a Comment