Pernisathi Anudan पेरणीसाठी अनुदान
Pernisathi Anudan : नमस्कार शेतकरी बांधवांनो आता, शेतकऱ्यांना मिळणार पेरणीसाठी अनुदान.
जून महिना म्हणजे अगदी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा महिना आहे.या महिन्यात
पेरणीचे दिवस असतात. आणि शेतकऱ्यांकडे खताचा बियांचा साठा कमी असतो
किंवा त्यासाठी पुरेसा पैसा जवळ नसतो . त्यामुळे आता सरकार पेरणी
करण्याठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे .
या मध्ये सरकार पेरणीसाठी अनुदान 4500 रुपये इतके देणार आहे .
हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे ,
तर खरिपाच्या पेरणीसाठी महाबीज ही कंपनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तुर
या पिकासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे.
या दोन पिकासाठी 4500 रुपयाचे अनदान मिळणार आहे.
फुले राजेश्वरी वितारा या बियाणांच्या वानास 5000, रुपये अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महा डीबिटी पोर्टल वर जाऊन नाव नोंदणी करावी.
व तसेच तालुका कृषी विभागाकडून परमिट प्राप्त झाल्यावरती या योजनेचा लाभ घेता येणार आहे.Pernisathi Anydan.
Comments
Post a Comment